from Rs. 3500.00
Inquiry

Potdar Holiday Homes & Farm House

🌴 पोतदार हॉलिडे होम & फार्म हाऊस, आंबा – कोल्हापूर

✨ तुमच्या सहलीला देवा नैसर्गिक हिरवाईत एक सुंदर आणि आरामदायी अनुभव!

💰 शुल्क

  • ₹3.500/- (१ ते १० लोकांसाठी)*
  • १० पेक्षा जास्त लोकांसाठी – प्रति व्यक्ती ₹350/-

बुकिंग अटी:

  • ग्रुपमधील किमान २–३ जणांचे ओळखपत्र देणे बंधनकारक
  • बुकिंग फक्त *पूर्ण अ‍ॅडव्हान्स पेमेंट* मिळाल्यावरच निश्चित होईल

🏡 सुविधा

  • ३० गुंठ्यांच्या स्वतंत्र फार्महाऊसमध्ये **हॉल, किचन व बेडरूम*
  • १० गाद्या आणि १ डबल बेड उपलब्ध
  • 2 बाथरूम (गरम पाण्यासाठी गिझर – एकावेळी फक्त एकच वापरावा)
  • गार्डन (☔ पावसाळ्यात वापरता येणार नाही)
  • स्वयंपाकघर (स्वता करण्या साठी)
  • गॅस (₹300/- प्रति दिवस अतिरिक्त शुल्क)
  • १५ लोक जेवू शकतील एवढी भांडी उपलब्ध
  • पत्रावळ्या, वाट्या, चहाचे ग्लास सोबत आणावेत

🎉 मनोरंजन

  • इनडोअर आणि आउटडोअर खेळांसाठी जागा
  • क्रिकेटसाठी बॅट उपलब्ध (बॉल स्वतः आणावा)
  • करावके उपलब्ध म्युझिक सिस्टिम (फक्त रात्री १० वाजेपर्यंत)
  • माईक वापरासाठी – ४ पेन्सिल सेल + १-२ माचिसच्या काड्या स्वतः आणाव्यात

🍴 जेवण

  • भाकरी/चपाती हवी असल्यास – आधीच सांगावे (वेगळे पैसे देणे आवश्यक)

 ⚠ महत्वाच्या अटी

  • कोणतीही मोडतोड केल्यास नुकसानभरपाई द्यावी लागेल
  • स्वच्छतेसंदर्भात सूचना असल्यास त्वरित कळवावे
  • फार्म हाऊस वहीत अभिप्राय नोंदवावा

📍 पत्ता : हिरा फार्म हाऊसच्या अगदी लागून.

Google Location

*पोतदार होम बिल्डर्स आणि डेव्हलपर्स*
👉 (फार्म हाऊस/रिसॉर्ट प्लॉट खरेदी–विक्री आणि भाड्याने देण्याचीही सोय उपलब्ध)

🌿 तुमची सहल आनंददायी असो! 🌿

Garden
Geyser
Kitchen
Music System
Parking
Rooms (Non A/C)

Elder Access
Family
For Children

Farm House
House

Availability

  • Not Available
  • Available

Map

from Rs. 3500.00 per night

Inquiry

Time

  • Check-in सकाळी ११:००

  • Check-out सकाळी १०:००

Owner

support@tripmyfarm.com

Member Since 2025

Information Contact

Phone

9225180909, 7058616111

Bhide Farms

0/5 Not Rated 0 Reviews
22 2 2 m2

Balaji Villa Panhala

0/5 Not Rated 0 Reviews
1 1 1 m2

Anand Farm House

0/5 Not Rated 0 Reviews
25 2 1 m2

Balaji Resort

0/5 Not Rated 0 Reviews
50 20 10 m2